Pages

सुस्वागतम..."आपला चिन्मय - स्मार्ट शिक्षण" या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदलेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

स्वाध्याय पुस्तिका

स्वाध्याय पुस्तिका

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 25 मुद्द्यावर आधारित इयत्तानिहाय स्वाध्यायपुस्तिका या ठिकाणी संग्रहित केल्या आहेत. आपल्याला ज्या इयत्तेची स्वाध्यायपुस्तिका हवी आहे, त्या इयत्तेच्या शिर्षकावर क्लिक करावे.

1. इयत्ता दुसरी

2. इयत्ता तिसरी

3. इयत्ता चौथी

4. इयत्ता पाचवी

5. इयत्ता सहावी

6. इयत्ता सातवी 

No comments:

Post a Comment