Pages

सुस्वागतम..."आपला चिन्मय - स्मार्ट शिक्षण" या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदलेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

गुगलच्या सेवा


Add caption
वरील सर्व सेवांकरता Google चे एकच Account काढावे लागते. तेच Username व Password वरील सर्व सेवांकरता  चालतो.
1)          G mail  हि सर्वांना परिचित असणारी गुगलची E mail सेवा आहे.यात माहितीची देवाणघेवाण तात्काळ करता येते.व संगणक फाईल Attach करून पाठवता येतात.
2)          Google Drive – यावर आपण आपला 15GB पर्यंत डेटा साठवून शकतो.त्याच्या link आपण वेबसाईटला देऊ शकतो.याशिवाय संकालनासाठीचे Googleform,Presentation यात तयार करता येते.
3)          Google Plus – यावर Community,Group तयार करू शकतो.जगभरातील Community बर्रोबर आपणConnectहोऊशकतो.माहितीची देवाणघेवाण करता येते.Hangout वर click करून आपण आपल्या मित्राबरोबर Video Calling करू शकतो.
4)          Blogger – यात आपण वेबसाईट इतका सुंदर Blog बनवता येतो.आपले मते ,माहिती जगासमोर मांडता येते.
5)          You Tube  यावर अमर्याद शैक्षणीक व इतर  Video उपलब्ध आहेतयात आपले Video Upload करून प्रशिध्द करता येतात.विविध माहितीचे Video शोधून download करता येतात.
6)          Google Play Store – यावर अमर्याद शैक्षणीक व इतर Apps उपलब्ध आहेत.ते शोधून download करता येतात.
                     श्री.महांतेश पाटील सर 

No comments:

Post a Comment