Pages

सुस्वागतम..."आपला चिन्मय - स्मार्ट शिक्षण" या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदलेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

असर सर्वेक्षण सराव

असर सर्वेक्षण सराव

असर सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी वाचन व गणित याची पूर्वतयारी करण्यासाठी खाली
 दिलेल्या शिर्षकावर क्लिक करून PDF फाईल डाऊनलोड करून घ्या.

१. असर सर्वेक्षण - मराठी वाचन सराव.

२. असर सर्वेक्षण - गणित सराव.

No comments:

Post a Comment