Pages

सुस्वागतम..."आपला चिन्मय - स्मार्ट शिक्षण" या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदलेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

शब्दतारका

शब्दतारका

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक मूल प्रगत झाले पाहिजे. त्यासाठीच आदरणिय सचिन देसाई सर यांनी अत्यंत मेहनतीने शब्दतारका पीडीएफ आणि पीपीटी स्वरुपात तयार केल्या आहेत. महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. चला तर खाली लिंकवर क्लिक करुया आणि आपणही पाहुया सचिन देसाई सरांच्या शब्दतारका !

1. शब्दतारका संच PDF स्वरुपात

2.  शब्दतारका संच PPT स्वरुपात

No comments:

Post a Comment