Pages

सुस्वागतम..."आपला चिन्मय - स्मार्ट शिक्षण" या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदलेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

इ - लर्निंग

e learning

e learning 

या ठिकाणी मी महाराष्ट्रातील अनेक उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडीओ चे एकत्रित संकलन करून ते व्हिडीओ सर्वांपर्यंत पोहचवण्याचा माझा प्रयत्न आहे. यामुळे सर्व वर्गाचे शैक्षणिक व्हिडीओ सर्वाना एका छत्राखाली उपलब्ध होतील. त्यामुळे मी सर्व प्रथम व्हिडीओ निर्मिती करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक आभार व्यक्त करतो. 

शैक्षणिक व्हिडीओ
इयत्ता पहिली
गणित
इंग्रजी


इयत्ता दुसरी

इयत्ता तिसरी


इयत्ता चौथी 


इयत्ता पाचवी 


इयत्ता सहावी 


इयत्ता सातवी


इयत्ता आठवी

No comments:

Post a Comment