Pages

सुस्वागतम..."आपला चिन्मय - स्मार्ट शिक्षण" या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदलेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

23 June 2020

शैक्षणिक दिनदर्शिका


कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.

शैक्षणिक दिनदर्शिका

इयत्ता
शैक्षणिक दिनदर्शिका
पहिली
दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
दहावी

एकाच PDF मध्ये इ १ ली ते 10 वीची सर्व शैक्षणिक दिनदर्शिका येथून  डाऊनलोड करा.

No comments:

Post a Comment